Surprise Me!

सरकारनामा विशेष: पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय | Sarkarnama | Politics | Pune | Maharashtra |

2021-06-12 1 Dailymotion

पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता १३ तारखेपासून पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. लॉकडाऊन जरी लावण्यात आला असला तरी पुण्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. पुण्यातील कोरोनाची परिस्थिती सांभाळण्यात प्रशासन तसेच महापालिका आणि राज्य सरकारला अपयश आल्याची भावना आता पुणेकरांमध्ये निर्माण होऊ लागली आहे. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आजच्या विशेष कार्यक्रमात घेतलेला आढावा. <br />सहभाग: उमेश घोंगडे (ज्येष्ठ पत्रकार)<br />#Sarkarnama #Politics #Pune #Maharashtra #Corona #Coronaupdates #special #Covid

Buy Now on CodeCanyon